श्री सत्यनारायण महापूजा
Shri Satyanarayan Mahapuja
घरातील आर्थिक अडचणी दूर करणे, व्यवसायात वृद्धी, नोकरीत भरभराट आणि नवविवाहित दांपत्याच्या सुखी संसारासाठी.
Devta pranpratishtha (New Temple Devta Sthapna)
नविन मंदिरात देवतांच्या मूर्तीला सर्व पूजा उपचार अर्पण करूण शास्त्रशुद्ध वैदिक परंपरेने प्रतिष्ठापना करूण सकारात्मकता येण्यासाठी सगुण साकार भगवंताची नित्य उपासना केंद्रासाठी .
पूजेला बसण्यापूर्वी सर्व साहित्य एकत्र करून ताटात मांडून ठेवावे. वस्तू गोळा होताच टिक करा — तुमची यादी या डिव्हाइसवर जतन राहते.
Shri Satyanarayan Mahapuja
घरातील आर्थिक अडचणी दूर करणे, व्यवसायात वृद्धी, नोकरीत भरभराट आणि नवविवाहित दांपत्याच्या सुखी संसारासाठी.
साहित्य गोळा करण्याची धावपळ नको? "साहित्यासह प्रीमियम" पर्याय निवडा — संपूर्ण साहित्य आम्ही आणतो. किंवा पूजा साहित्य दालनातून हवे ते साहित्य घरपोच मागवा.
किमान १५ दिवस आधी बुकिंग आवश्यक
Nitya Devpuja (Monthly Package)
घरातील कुलदेवता आणि पंचायतन देवता प्रसन्न राहून वास्तूमध्ये रोज सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होण्यासाठी नित्य पूजा केली जाते.
Somvar Shiv Pujan (Vedic Abhishek)
कुंडलीतील चंद्रदोष निवारण, मानसिक आजारांवर मात, दीर्घायुष्य आणि महादेवाची विशेष कृपा मिळवण्यासाठी.
मोठे विधी गुरुजींकडून का करून घ्यावेत, विधीच्या शेवटी दक्षिणा देण्याचे आध्यात्मिक लाभ आणि पिढ्यानपिढ्या वेदांचे जतन करणाऱ्या परंपरेचे महत्त्व.