गणेश चतुर्थी व्रत पूजा
Ganesh Chaturthi Vrat Puja
दरवर्षी भाद्रपद महिन्यात गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी आणि बुद्धी, समृद्धी मिळवण्यासाठी.
Mahalakshmi / Lakshmi Pujan (Diwali)
दिवाळीत आश्विन अमावास्येला स्थिर लक्ष्मी, ऐश्वर्य आणि व्यवसायात भरभराट मिळवण्यासाठी.
पूजेला बसण्यापूर्वी सर्व साहित्य एकत्र करून ताटात मांडून ठेवावे. वस्तू गोळा होताच टिक करा — तुमची यादी या डिव्हाइसवर जतन राहते.
साहित्य गोळा करण्याची धावपळ नको? "साहित्यासह प्रीमियम" पर्याय निवडा — संपूर्ण साहित्य आम्ही आणतो. किंवा पूजा साहित्य दालनातून हवे ते साहित्य घरपोच मागवा.
Ganesh Chaturthi Vrat Puja
दरवर्षी भाद्रपद महिन्यात गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी आणि बुद्धी, समृद्धी मिळवण्यासाठी.
Hartalika Vrat Puja
सुवासिनींना अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी आणि कुमारिकांना इच्छित वर मिळवण्यासाठी.
Mangalagauri Vrat Puja
नवविवाहित महिलांना पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी.
"षोडश" म्हणजे सोळा आणि "उपचार" म्हणजे सेवा. घरी आलेल्या सर्वोच्च अतिथीचा जसा आदर करतो, तसाच देवतेचा १६ पायऱ्यांनी केलेला सन्मान म्हणजे षोडशोपचार पूजा. प्रत्येक उपचाराचा क्रम, कृती आणि त्यामागचा भाव जाणून घ्या.
पूर्ण लेख वाचाप्लास्टिक, रासायनिक रंग आणि कर्णकर्कश डीजेने सणांचे पावित्र्य हरवत आहे. शाडूची मूर्ती, नैसर्गिक रंग, गोमय दिवे आणि प्लास्टिकमुक्त महाप्रसाद — मूळ निसर्गपूरक पूजा पद्धती.
पूर्ण लेख वाचाकुलदेवीचे बोडण भरणे आणि खंडोबाची तळी भरणे हे महाराष्ट्रातील घराघरांत चालत आलेले कुलाचार. मांडणी, मुख्य विधी, योग्य वेळ, सोपे मंत्र आणि घ्यायची काळजी — सर्व एकाच ठिकाणी.
पूर्ण लेख वाचा