नवग्रह शांती विधी
Navagraha Shanti Vidhi
कुंडलीतील ग्रहदोष (शनि, राहु, केतु इत्यादी) शांत करून कामातील अडथळे दूर करण्यासाठी.
Griha Pravesh Vastu Shanti
नवीन किंवा नूतनीकरण केलेल्या घरात राहण्यापूर्वी नकारात्मक ऊर्जा दूर करून सुख-शांती लाभण्यासाठी.
पूजेला बसण्यापूर्वी सर्व साहित्य एकत्र करून ताटात मांडून ठेवावे. वस्तू गोळा होताच टिक करा — तुमची यादी या डिव्हाइसवर जतन राहते.
साहित्य गोळा करण्याची धावपळ नको? "साहित्यासह प्रीमियम" पर्याय निवडा — संपूर्ण साहित्य आम्ही आणतो. किंवा पूजा साहित्य दालनातून हवे ते साहित्य घरपोच मागवा.
Navagraha Shanti Vidhi
कुंडलीतील ग्रहदोष (शनि, राहु, केतु इत्यादी) शांत करून कामातील अडथळे दूर करण्यासाठी.
देव्हाऱ्याची दिशा, मूर्तींची संख्या व आकार, कोणते फोटो टाळावेत आणि पितरांचे फोटो कुठे लावावेत — वास्तूशास्त्रानुसार देव्हाऱ्याचे ५ महत्त्वाचे नियम.
पूर्ण लेख वाचाएकत्र कुटुंबाचे महत्त्व, घराचे प्रवेशद्वार, देव्हारा, तुळशी वृंदावन आणि स्वयंपाकघराची दिशा, तसेच घरात सात्त्विकता वाढवणारे दैनंदिन ३ नियम.
पूर्ण लेख वाचामोठे विधी गुरुजींकडून का करून घ्यावेत, विधीच्या शेवटी दक्षिणा देण्याचे आध्यात्मिक लाभ आणि पिढ्यानपिढ्या वेदांचे जतन करणाऱ्या परंपरेचे महत्त्व.
पूर्ण लेख वाचा