पुरुषोत्तम / अधिक मास विशेष महापूजा
Purushottam / Adhik Maas Mahapuja
दर ३ वर्षांनी येणाऱ्या अधिक महिन्यात (धोंड्याचा महिना). जोडप्याचे भाग्य वाढवण्यासाठी, वैवाहिक दोष दूर करण्यासाठी आणि भगवान विष्णूची परम कृपा मिळवण्यासाठी ३३ अनारशांचे वाण दान करणे.